बिरसा ब्रिगेड मावळ ही एक सामाजिक संघटना आहे. आदिवासी समाजाच्या अडीअडचणी सोडवने, आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे यांसारखे सामाजिक कार्यक्रम करत असते.


आदिवासी उन्नती संघटना म्हणून ६ वर्षे कार्यरत असलेली संघटना संपूर्ण देशात आता बिरसा ब्रिगेड या नावाने काम करत राहील. व बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय स्तरावर आदि. इंजि. सतिषदादा पेंदाम हे करतात.

आदिवासी उन्नती संघटना मावळ, आदिवासी विचार मंच मावळ आणि बिरसा ब्रिगेड मावळ ही नावे जरी वेगवेगळी असली तरी संघटना एकच आहे.


जय आदिवासी 

🏹🏹🏹🏹🏹