ज्या बांधवांना पंचायत समितीकडुन व्यक्कीगत योजनेंचा लाभ घ्यायचा असेल.
जनावराचा गोठा किंवा व्यक्तिगत विहिर इत्यादी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर या संदर्भात लागणारी कागद पत्रे खालील फोटोत पाहुन त्या प्रमाणे तयार करुन ठेवा व खालील संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधा तुम्हाला हि प्रकरणे मजुर करण्यास संघटनेकडुन व्यक्तीगत लाभास मदत करण्यात येणार आहे तरी ज्या बांधवांना या योजनेचा लाभ हवा आहे त्यांनी संघटनेच्या खालील पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
*शंकर बोऱ्हाडे* - 9373313133
*शिवाजी कशाळे* - -9325074251
*गणेश मोरमारे* -9730615958
*किरण हेमाडे* - 7387632512
*दिलिप बगाड* - 7057582601


0 टिप्पण्या